चंद्रपूर (का . प्र ): लॉकडाउन २ दि . ३ रोजी संपल्यानंतर जिल्लाधिकाराच्या सूचनांनुसार विद्यार्थी व मजुरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी व मजुरांची ई पास व मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात उडाली होती हे विद्यार्थी व मजूर आपआपल्या टू व्हीलरनेच गावाकडे जायला निघाले होते तत्पूर्वी मेडिकल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आज ७०० जणांनी तपासणी केली व जाण्यास तयार झाले लॉकडाउनमुळे अडकल्यामुळे विद्यार्थी व मजूर घरापासून दूर राहत असल्यामुळे आज ते घरी जाण्यास आतुर झाले होते तरी प्रशासनाने काही गरजवंतांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती . पण बेरोजगारीमुळे मजूर चिंतीत झाले होते. व गावाकडे जाण्यास उत्सुक होते त्यामुळेच मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात झाली होती
Related Articles
नागपूर-चंद्रपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचा निर्णय आ. मुनगंटीवार यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन !
नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहे. ही मेट्रो बल्लारपूर पर्यंत वाढविण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडे केली. श्री. गडकरी यांनी ही मेट्रो बल्लारपूर पर्यंत वाढविण्याची मागणी मान्य […]
मूल येथील राईसमील मालकाविरूध्द गुन्हा दाखल
बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर गृह अलगीकरण नियमांचा भंग केल्याचे प्रकरण चंद्रपूर,चंद्रपूर (का.प्र)27 जुलै : करोना टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर 14 दिवसांच्या गृहविलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईसमिल व ओमसाईराम राईसमीलच्या संचालकां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या दोन्ही राईसमिलमध्ये 25 पेक्षा अधिक मजूरांना करोनाची लागन झाली आहे. त्यामुळे जिल्हा […]
रमेश मामीडवार यांचे दुःखद निधन
प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे चंद्रपुरातील, शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणारे रमेश पंत रामचंद्र Mamidwar यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏

