चंद्रपूर (का . प्र ): लॉकडाउन २ दि . ३ रोजी संपल्यानंतर जिल्लाधिकाराच्या सूचनांनुसार विद्यार्थी व मजुरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी व मजुरांची ई पास व मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात उडाली होती हे विद्यार्थी व मजूर आपआपल्या टू व्हीलरनेच गावाकडे जायला निघाले होते तत्पूर्वी मेडिकल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आज ७०० जणांनी तपासणी केली व जाण्यास तयार झाले लॉकडाउनमुळे अडकल्यामुळे विद्यार्थी व मजूर घरापासून दूर राहत असल्यामुळे आज ते घरी जाण्यास आतुर झाले होते तरी प्रशासनाने काही गरजवंतांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती . पण बेरोजगारीमुळे मजूर चिंतीत झाले होते. व गावाकडे जाण्यास उत्सुक होते त्यामुळेच मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात झाली होती
Related Articles
दिल्लीवरून आलेला तरूण पॉझिटीव्ह
चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित कोरोनातून झाले बरे आतापर्यतची बाधित संख्या ५६ जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १३ चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट येथील २६ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथून २० जून रोजी परत आलेल्या या युवकाने नागपूर एअरपोर्टवरून थेट शकुंतला लॉन येथे येत तपासणी केली होती. नवी दिल्ली […]
पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात १३ पदे कंत्राटी स्वरुपात भरणार
२२ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमीत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर जिल्हयातील नवनिर्मीत ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे १३ पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. २२ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले […]
वरोरा येन्सा येथे स्व: खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर
वरोरा : रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे पुण्य कार्य जगात कोणतेही नाही. ही भावना लक्ष्यात ठेवून वरोरा तालुक्यातील येन्सा येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त 3 जुलै रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात […]



