
चंद्रपूर (का. प्र) चंद्रपूरच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीचे व मुलीचे कोरोना तपासणीनंतर त्याचे टेस्ट नेगेटिव्ह आले. रात्री १२ वाजताच्या सुमारास हे निकाल हाती आले. संपूर्ण चंद्रपूर शहरात खळबळ माजवून देणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या काल जेव्हा त्या रुग्णाच्या पत्नी व मुलीचे जे कोरोना टेस्ट निकाल निगेटिव्ह निघाल्यानंतर संपूर्ण चंद्रपूर शहराला दिलासा देणारे वृत्त असले तरी अजूनही त्या २९ जणांचे कोरोना तपासणी अहवाल अजून यायचा आहे. ज्या ठिकाणी तो रुग्ण चौकीदार म्हणून काम पाहत कोता


