वरोरा(ता.प्र): नागपूरवरून तीन युवक चारचाकी गाडीने येत असतांना समोरचे चाक अचानक निघाल्याने घटनास्थळी दोघांना मृत्यू झाला. तर एका जणाचा ग्रामीणरुग्णालयात वरोरा येथे नेत असतांना वाटेत मृत्यू झाला. रविवार दिनांक २१ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरवरून सिद्धेश पंढरीनाथ साळगावकर (३६) सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग,सुनीलकुमार अग्रवाल (४०) राजस्थानचे पण हल्ली मुक्काम चंद्रपूर व दशरथ. व्ही. पट्टे (४०) चंद्रपूर हे तिघे जण चंद्रपूरचे होते. मांगली गावाजवळ ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अचानक निघाले त्यामुळे कार वेगाने असल्यामुळे समोरच्या झाडावर आदळली त्यात दोघांचा जागीच व एकाच वरोरा ग्रामीण रुग्णालयात नेतांना वाटेत मृत्यू झाला.
Related Articles
लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची हि संधी म्हणजे समाजऋण चुकविण्याचाच मार्ग – माजी मंत्री वडेट्टीवार
महोत्सवाचा दुसरा दिवस – मॅरेथॉन, महाआरोग्य शिबिर, गृहमंत्री, मधुरगीतांची मेजवानी ब्रम्हपुरी – समाजात जन्मलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणाऱ्यांपैकी मी नसून एक प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून त्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे आद्य कर्तव्य ही माझेच आहे. समाजातल्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा देणे हे लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची हि संधी म्हणजे समाज […]
तलाठी परिक्षेतील परिक्षार्थ्यांकडून अतिरिक्त घेण्यात आलेले शुल्क परत करा – आ. किशोर जोरगेवार
५ लाखांपेक्षा अधिक बेरोजगार युवक परिक्षेत सहभागी झाले असल्यास त्यांच्या उमेदवारी अर्जाचा शुल्क हा ४९५ रुपये आणि शासकीय खर्च भागविण्यासाठी १५ टक्के वाढ या निकशानुसार रक्कम आकारण्यात यावी असा नोव्हेंबर २०२२ चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानूसार तलाठी परिक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या १३ लाख उमेदवारांना त्यांच्याकडून घेण्यात आलेले अतिरिक्त पैसे परत करण्यात यावे अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. अधिवशेनात पाँईंट […]
सुमो वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुर :- जिल्ह्यात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू ची विक्री व तस्करी जोमात सुरू असून सर्वच ठिकाणी प्रतिबंधीत तंबाखू आढळून येते आहे त्यावरून राजूरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या नाकेबंदी करीत सुमो वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालकास अटक करण्यात आली. दि. 25/10/22 रोजी राजूरा पोलिस स्टॉप पेट्रोलिंग करीत असतांना मौजा वाकडी वरून राजुराकडे पांढऱ्या रंगाचे […]



