मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा चंद्रपूर : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2020-21 या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका […]
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २४ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात १ जणाचा मृत्यू *तसेच आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-२५ *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२७४२ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२२०१९ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३४५ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- ३७८ जिल्ह्यातील(३४४) बाहेरील (३४) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे […]
चंद्रपूर – तालुक्यातील पिट्टीगुडा येथे 24 जानेवारीला एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला सिकंदराबाद येथून अटक केली आहे. पल्लेझरी येथे राहणारी मुलगी मीरा गुरुदेव सहारे यांचा निर्घृण अवस्थेत असलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळला होता, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सह पोलीस कर्मचारी […]