चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २४ जण कोरोना बाधित

*तसेच आज जिल्ह्यात १ जणाचा मृत्यू

*तसेच आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-२५

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२७४२

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२२०१९

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३४५

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- ३७८ जिल्ह्यातील(३४४) बाहेरील (३४)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा,

Leave a Reply

Your email address will not be published.