चंद्रपूर, (ता.प्र ) 18 सेप्टेंबर: पहिला मृत्यू : रामनगर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दुसरा मृत्यू : भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . तिसरा मृत्यू : पायली भटाळी , ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . चवथा मृत्यू : विचोडा , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .पाचवा मृत्यू : बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सहावा मृत्यू : महाकाली कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सातवा मृत्यू : कळमना , बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . आठवा मृत्यू : भिवापूर वाई , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . नववा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दहावा मृत्यू : जटपुरा गेट परीसर , चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .( गेल्या 24 तासातील हे वरील दहा मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 105 ( चंद्रपूर 98 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ).
Related Articles
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीतून तीन कोटीचा दंड वसूल – जिल्हाधिकारी
*हल्ल्या घाटावरील अवैध रेती वाहतूकीवर भरारी पथकाचा छापा चंद्रपूर, दि. 17 नोव्हेंबर: अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन 2020-21 मध्ये आतापर्यंत एकूण 330 प्रकरणात रुपये तीन कोटी 58 हजार 480 दंड वसूल करण्यात येवून 13 व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात जिल्हा भरारी पथकाने एकूण 20 प्रकरणात रु. 23 लाख […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९८ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज ३ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१२४३१ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -९३५९ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२८८२ *आतापर्यंतची एकूण मृत्यूची संख्या १९० जिल्ह्यातील (१८१) बाहेरील (९) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर […]
गत 24 तासात 33 कोरोनामुक्त
19 पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 871 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 241 झाली आहे. सध्या […]



