चंद्रपूर, (ता.प्र ) 18 सेप्टेंबर: पहिला मृत्यू : रामनगर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दुसरा मृत्यू : भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . तिसरा मृत्यू : पायली भटाळी , ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . चवथा मृत्यू : विचोडा , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .पाचवा मृत्यू : बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सहावा मृत्यू : महाकाली कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सातवा मृत्यू : कळमना , बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . आठवा मृत्यू : भिवापूर वाई , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . नववा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दहावा मृत्यू : जटपुरा गेट परीसर , चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .( गेल्या 24 तासातील हे वरील दहा मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 105 ( चंद्रपूर 98 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ).
Related Articles
कोरोनाचा उद्रेक ,आज १३२ कोरोना पॉझिटिव्ह
चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज १३२ कोरोनाचे बाधित रुग्ण मिळाले आहेत. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. १ तेलंगणा,१ बुलढाणा,१ गडचिरोलीचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित १७९९ रुग्ण आहेत यामध्ये १०८९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. […]
तलाठी रोहित सिंग चव्हाण निलंबित …….
शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केल्याचा ठपका चंद्रपूर : शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केल्याचा ठपका ठेवत बल्लारपूर सांझाचे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितुनुसार, यूवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी बल्लारपुर साझाचे तलाठी रोहीतसिंग चौहान यांची तक्रार राज्याच्या मुख्य सचिवाकडे केली होती. यावर प्राथमिक चौकशी […]
ब्रेकिंग चंद्रपूर : आ. सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह :
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह आले असल्याचा संदेश त्यांनी सोशल मीडिया वर दिला आहे. त्यांच्या व्यक्तिगत संदेशानुसार, माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती.- आ. सुधीर मुनगंटीवार



