
चंद्रपूर :
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह आले असल्याचा संदेश त्यांनी सोशल मीडिया वर दिला आहे.
त्यांच्या व्यक्तिगत संदेशानुसार, माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती.- आ. सुधीर मुनगंटीवार



