चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर- मुल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात

चंद्रपूर – मुल मार्गावरील लोहारा गावाजवळ दुचाकीचा भीषण अपघात Horrible accident of two wheeler near Lohara village on Chandrapur-Mul road झाला या दुचाकी स्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुचाकी वर असलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी स्वार दोघे मुल मार्गाने चंद्रपूर येत असताना अज्ञात वाहनाने धडक Hit by an unknown vehicle दिल्याने अपघात घडला रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.