चंद्रपूर (का.प्र) – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे, आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related Articles
देशी दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार पाच हजार पत्रे
चंद्रपूर :- दाताळा रोडवरील जगन्नाथ बाबा मठाजवळील देशी दारु दुकान हटविण्यासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक एकवटले असून दुकान हटविण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. दरम्यान शनिवारी दुकान हटविण्याच्या मागणीसाठी पाच हजार पत्र पाठविण्याचा निर्धार करीत (Decision to send five thousand letters to the Collector for deleting […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 102 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
* गत 24 तासात 130 कोरोनामुक्त * आतापर्यंत 18,662 बाधित झाले बरे * उपचार घेत असलेले बाधित 1,807 चंद्रपूर, दि. 6 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 130 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या […]
अमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान ठरेल – आ. किशोर जोरगेवार
रेल्वेस्थानकाची पायाभरणी कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हीसीद्वारे संबोधन चंद्रपूर हा ऐतिहासीक जिल्हा आहे. सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. राज्य भरातून येथे कामगार वर्ग स्थायी झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. औद्योगिक करणाला गतीशील करण्यात रेल्वेचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे अमृत भारत योजने अंतर्गत ५०८ रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास […]



