चंद्रपूर, (ता.प्र ) 18 सेप्टेंबर: पहिला मृत्यू : रामनगर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दुसरा मृत्यू : भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . तिसरा मृत्यू : पायली भटाळी , ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . चवथा मृत्यू : विचोडा , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .पाचवा मृत्यू : बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सहावा मृत्यू : महाकाली कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . सातवा मृत्यू : कळमना , बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . आठवा मृत्यू : भिवापूर वाई , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . नववा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . दहावा मृत्यू : जटपुरा गेट परीसर , चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .( गेल्या 24 तासातील हे वरील दहा मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 105 ( चंद्रपूर 98 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ).
Related Articles
छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन.
चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. राज्यात ठीक ठिकाणी भाज्यपाल यांच्या निषेधार्थ तीव्र रोष व्यक्त करीत आंदोलने होत आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील भाज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करीत […]
विदर्भातील ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई येथ्ील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत 14 रोजी दुपारी 1 वाजता ज्येष्ठ ओबीसी व विदर्भवादी नेते डाॅ.अशोक जीवतोडे यांचा शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काॅंग्रसे मध्ये प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते जयंत पाटील, प्रफुल पटेल, श्रीमती सुप्रिया सुळे उपस्थित हेते. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षणसंस्था […]
इको पार्क उभारण्यासंदर्भात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा
मुंबई : पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे; या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात […]



