घुगुस(प्रति) : येथील युवकाने शनिवारी दुपारी ३ वाजता आपल्या कार्टर मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोपाल नारायण चिंचकर (३०) असे युवकाचे नाव असून तो एससीसी सिमेंट कंपनी मध्ये कामगार म्हणून कार्यरत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच लगेच घटना स्थळावर पोहचून मृतकाच्या शवाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह चंद्रपूर येचे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. त्याला पत्नी व एक मुलगा असल्याचे समजते आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
Related Articles
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष कारावास
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर परिसरातील अल्पवइन मुलीला फुस लावुन नेउन तिचेवर बलात्कार करणार आरोपी नामे- उमेश शिल रा. भिवापुर वार्ड, चंद्रपुर यास दिनांक ०७/०९/२०२२ रोजी मा. श्री. ए. व्ही . दिक्षीत सा. सत्र न्यायधीश न्यायालय चंद्रपुर यांनी २० वर्ष कारावसाची शिक्षा व ५००० रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. घटना ता. वेळी व ठिकाणी फिर्यादिची अल्पवयीन […]
डेबु सावली वृध्दाश्रमातील सर्व गणमान्य ‘हद्द एक मर्यादाच्या कृतज्ञता सोहळयाने भारावले.
चंद्रपूर – चंद्रपुरातील पहिला मराठी, डिजीटल चित्रपट “हद्द ” एक मर्यादा यांचे निर्माते , सहकलावंत संपूर्ण परिवारासमवेत एक छोटेखानी कार्यक्रम “कृतज्ञता सोहळा” स्थानिय देवाडा येथिल डेबू सावली वृध्दाश्रमात साजरा केला आणि सर्व वयोवृध्दाचे शुभाशिर्वाद घेतले. सविस्तर असे कि, चंद्रपूर शहरातील हॉस्पीटल वार्ड निवासी देवा बुरडकर आणि त्यांचे सहकारी देवांग सोसायटी तूकूम निवासी प्रितम खोब्रागडे […]
चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : मंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : जिल्ह्यातील बरांज मोकासा,चेक बरांज,सोमनाला,बोन्थाला,कढोली,केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ने जमिनीचे भुसंपादन केले आहे.या गावातील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी तसेच प्रकल्पबाधीत कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करावा या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार […]



