घुगुस(प्रति) : येथील युवकाने शनिवारी दुपारी ३ वाजता आपल्या कार्टर मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोपाल नारायण चिंचकर (३०) असे युवकाचे नाव असून तो एससीसी सिमेंट कंपनी मध्ये कामगार म्हणून कार्यरत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच लगेच घटना स्थळावर पोहचून मृतकाच्या शवाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह चंद्रपूर येचे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. त्याला पत्नी व एक मुलगा असल्याचे समजते आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
Related Articles
आजचे कोरोना अपडेट
शनिवारी एकही मृत्यू नाही, 2 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर […]
न. प. राजुरा येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नगर परिषद राजुरा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यात महाराष्ट्र अग्निशमन अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत नगरपरिषद राजुरा येथे अग्निशमन स्टेशन परिसरात अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकरिता क्वार्टर च्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे, अंदाजित किंमत १ कोटी ८ लक्ष, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत इंदिरानगर वार्ड नंबर १७ येथे […]
लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटल्याने दोघांचा मृत्यू
◾नऊ जण जखमी चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथून आंबोली या गावी लग्नाचे व-हाड घेऊन जाणारे क्रूझर वाहन रस्ताच्याकडेला तीनदा पलटी मारत उलटल्याने एका वृध्देसह दोन व-हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना काल रविवारी (23 मे) लादुपारी साडेतीनच्या सुमारास भिसी – आंबोली मार्गावर पुयारदंड गावाजवळ घडली.चिमूर तालुक्यातील भिसी येथून […]



