चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
नशीब बलवत्तर म्हणून वाचले पाच जणांचे प्राण, सुट्टीवर आलेला सैनिक ठरला देवदूत.
नाल्याचा प्रवाहात आटो गेला वाहून जीव वाचविण्यासाठी प्रवाश्यांनी फोडला टाहो चंद्रपूर : जिह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्या ऑटो मध्ये पाच प्रवाशी होते. मृत्यूला समीप बघून ते मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. मात्र, पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्यासाठी हीमंत केली नाही. अश्यात महीण्याभराचा सूट्टीवर […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६३ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१९७५५ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -१७७२९ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१७२७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२९९ जिल्ह्यातील (२७६) बाहेरील (२३) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर […]
एस टी बस ला अम्बुलन्सची धडक.
दोन्ही वाहन चालकावर गुन्हे दाखल. नागभिड येथील टी पॉइंट चौकात गडचिरोली येथून नागपूर येथे खाजगी अंब्युलास टी पॉइंट चौकात येताच सिंदेवाही ते नागपूर जाणारी एस टी बस चौकात येताच अंबुलस चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला मात्र जीवित हानी झाली नाहीं ही घटना आज ३ वाजता घडली. नागभिड येथे घटना स्थळी नागभिड पोलीस दाखल झाल्यानंतर […]



