चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
कंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल
चंद्रपूर,दि.22 मे: औरंगाबाद शहरामधील कंटेंनमेंट झोनमधील होम क्वॉरेन्टाईन केलेले 2 व्यक्ती व दोन वर्षाच्या मुली सोबत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याने या 2 व्यक्तींवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन 2005, भा.द.स चे कलम 188, अन्वये दंडात्मक कारवाई तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, कलम 188, 269, 270, 271 भादवी अन्वये गुन्हा दाखल […]
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जिवती :- येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भभवू नये म्हणून सर्व नालेसफाईची कामे संबधीत यंत्रणांनी ३१ मे पर्यत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील शांतीनगर या भागाला लागून असलेल्या मुख्य नाल्याची सफाई संबधीत प्रशासनाने करावी अशी मागणी शांतीनगर वासीय करीत आहेत. पावसाळा सुरू होत असून शहरातील मान्सूनपूर्व कामे बाकी […]
चंद्रपूर,गडचिरोली,वर्धा,भंडारा हे जिल्हे ग्रीन झोन घोषित करून अंतर्गत बाजारपेठा सुरू करा -खा. बाळू धानोरकर
चंद्रपूर (का.प्र.) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांतील परिस्थिती समाधानकारक आहे. एकही पॉझिटीव्ह कोरोनाचा रुग्ण या भागात आढळून आला नाही. त्यामुळे हे चारही जिल्हे ग्रीन झोन जाहीर करून या जिल्ह्यांतील आंतरजिल्हा बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांना […]


