चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी जिल्ह्यात व्यापारी संकुल उभे करणार– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावा, यासाठी जिल्ह्यात सुंदर, अप्रतिम आणि […]
अपहरण करणाऱ्या मास्टरमाइंड सह 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर – 15 ऑगस्टला चंद्रपुरातील तुकुम परिसरातून प्रदीप गंगमवार व राजेश झाडे, सरताज हाफिज यांना अज्ञात 4 जणांनी शस्त्रांचा धाक दाखवीत अपहरण केले होते, सुटकेसाठी 3 कोटींची मागणीही करण्यात आली. प्रदीप गंगमवार यांनी आरोपींना 50 लाख देण्याची तयारी दर्शवली पण ते पैसे 16 ऑगस्टला मिळणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार आरोपींनी थेट नागपूर गाठले, सिगारेट ची […]
थकबाकी असल्याने मनपाने केले दोन गाळे सील
चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका कर विभागाअंतर्गत विशेष पथकांनी थकबाकी असलेले दोन मार्केट गेले सील केले आहेत. सदर दोन्ही गाळे मनपाच्या मालकीचे असुन त्याचा वापर करण्यात येत नव्हता. दोन्ही गाळे राजकला मार्केट येथील असुन मार्केट मधील वरच्या मजल्यावर असलेले गाळा क्र. ४A / ७७ यावर रुपये ६,३३,८९० ची थकबाकी आहे. तसेच किशोर हुड गाळा […]



