चंद्रपुर

असा असणार जनता कर्फ्यू

*जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केलेले ४ दिवसाचे जनता कर्फ्यू त्यामध्ये आवश्यक गरजांची दुकाने उघडी राहणार बाकी सर्व बंद.

*कोरोनाचा वाढता प्रसार पाहून सदस्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

*तसेच आज सी. ए असोशिएशन स्वेच्छेने २० सप्टेंबर पर्यंत कडक जनता कर्फ्यूचा करण्याचा       निर्णय घेतला आहे.

*सराफा असोशिएशनने सुद्धा ९ तारखेपासून ८ दिवसाचे बंद पाळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *