गडचिरोली

गडचिरोलीतील 9 रुग्णांसह जिल्ह्यात नवीन 20 बाधित*

गडचिरोली(प्रति):जिल्हयात आज 21 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 9, चामोर्शी येथील 1, आरमोरी 4, कोरची 5 व सिरोंचा 2 असे एकूण 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत.*तर 20 नवीन कोरोना बाधितांमध्ये**गडचिरोली* येथील *9* यात *2 गरोदर महिला व महिला रुग्णालयात 3 भरती रुग्ण,* C60 पोलिस 2 व स्थानिक 2, वडसा येथील 3 यात *कोरोना बाधिताच्या संपर्कातील 2 व्यक्ती* व 1 एसआरपीएफ जवान, कोरची तालुक्यातील 2 यामध्ये नागपूर येथे उपचार घेत असलेला रुग्ण व महिला रुग्णालयात उपचार घेत असलेला एक रुग्ण, चामोर्शी तालुक्यातील 1 प्रवासी, भामरागड व अहेरी प्रत्येकी 1-1, इतर जिल्ह्यातील तिघे यामध्ये ब्रह्मपुरी चे 2, सावलीचा 1 जण असे आज एकुण 20 नवीन कोरोना बाधित आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published.