गडचिरोली (पो. वार्ता) गडचिरोली पोलिसांनी कझाकिस्तान व किर्गिस्तान या देशातून आलेल्या ९ आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवांगी केली या ९ आरोपींवर गडचिरोली पोलीस स्टेशन येथे अ.प.क्र. १२०/२०२० कलाम १४(ब) विदेशी व्यक्ती अधिनियम १८८,२६९,२७० भादंवि, कलाम ३, ४, साथरोग प्रतिबंधक आदिनियम कलाम २१ महाराष्ट्र कोविद-१९ आमलबजावणी आधिनियम क्रमांक ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
Related Articles
गडचिरोली जिल्हयात आज77 नवीन कोरोना बाधित एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू* * आज 58 कोरोनामुक्त तर 77 नवीन कोरोना बाधित* आज जिल्हयात 77 नवीन बाधित आढळून आले. तर आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. 1 नवीन मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर येथील 61 वर्षीय पुरुष असून ते हायपरटेंशनने ग्रस्त होते. *नवीन 77 बाधितांमध्ये* गडचिरोली 41, अहेरी 4, आरमोरी […]
गडचिरोलीत नवीन 81 कोरोना बाधित तर 63 कोरोनामुक्त*
गडचिरोली(जिमाका), दि.14* : जिल्हयात आज 81 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेएकुण सक्रिय बाधितांमधील आज 63 जणांनीकोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 995 झाला.आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4236 वर पोहचली आहे. यापैकी 3209जणांनी कोरोनावर मातही केली आहे. एकुण आत्तापर्यंत जिल्हयात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे […]
गडचिरोली जिल्हयात आज 67 नवीन कोरोना बाधित तर 79 कोरोनामुक्त
*गडचिरोली,(जिमाका)दि.27*: आज जिल्हयात 67 नवीन बाधित आढळून आले. तर आज 79 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7812 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6968 वर पोहचली. तसेच सद्या 766 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 78 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे […]



