गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 67 नवीन कोरोना बाधित तर 79 कोरोनामुक्त

*गडचिरोली,(जिमाका)दि.27*: आज जिल्हयात 67 नवीन बाधित आढळून आले. तर आज 79 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7812 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6968 वर पोहचली. तसेच सद्या 766 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 78 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.20 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.81 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.नवीन 67 बाधितांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 3, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 79 रूग्णांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 20, आरमोरी 0, भामरागड 4, चामोर्शी 4, धानोरा 0, एटापल्ली 4, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 0 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव 1, सोनापुर कॉम्पलेक्स 2, कॅम्प एरिया 4, रामनगर 1, गोकुलनगर 3, कारमेर स्कुलच्या मागे 3, पोलीस कॉलनी 6, बसेरा कॉलनी 1, कलेक्टर कॉलनी 1, रामपुरी वार्ड 6, कन्नमवार वार्ड 4, सर्वोदय वार्ड 1, अयोध्यानगर 1, वंजारी मोहल्ला 1, स्थानिक 3, गोगांव 1, सीआरपीएफ 1, रेड्डी गोडाऊन जवळ 1, मेडिकल कॉलनी 1, नंदनवननगर 1, बालाजीनगर चामोर्शी रोड 2, बाबुराव शेडमाके चौक 1, नवेगाव 1, विवेकनंदनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, टिएचओ कार्यालय 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये भेंडाळा 2, स्थानिक 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये लगाम 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये तुकुम वार्ड 1, जुनी वडसा 1, सिंधी कॉलनी 1, समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.
******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *