
*तर 114 कोरोनामुक्त*
गडचिरोली(प्रति):जिल्ह्यात कोरोनामुळे दोन मृत्यूंसह जिल्हयात 87 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 114 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *दोन मृत्यू मध्ये* चिखली येथील कुरखेडा 70 वर्षीय पुरूष व गडचिरोली गोविंदपुर येथील 60 वर्षीय पुरुष अस्थमा आजाराने ग्रस्त होता .*नवीन 87 बाधितांमध्ये* गडचिरोली 26, अहेरी 16, आरमोरी 6, भामरागड 1, चामोर्शी 9, धानोरा 0, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 6, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 14 जणाचा समावेश आहे.*नवीन बाधितामध्ये* गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी नगर येथील 2, साईनगर 2, एलआयसी चौक जवळ सोनापुर कॉम्पलेक्स 3, बसेरा कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, रेव्हेन्यु कॉलनी 1, गोकुलनगर 1, शिवाजीनगर 1, नवेगाव 2, आयटीआय चौक 2, नवेगाव येथील एसबीआय बँकेच्या मागे, मेडिकल कॉलनी 1, रेड्डी गोडाऊन 1, गोविंदपुर 1, स्नेहानगर 1, मुरखडा 1, लक्ष्मीनगर 1, स्थानिक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 12, नागेपल्ली 2, आलापल्ली 2, खमनचेरु 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, वडधा येथील 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कुनघाडा 1, फुसगुडा 1, आष्टी 1, घोट 5, ईल्लुर 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये उराडी 1, पीडब्युो डी कार्यालय 1, गोठणगाव 1, स्थानिक 1, रामगड 1, राणाप्रताप वार्ड 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुंदरनगर 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोरेगाव येथील 5, भगतसिंग वार्ड 1, चोप येथील 2, सीआरपीएफ जवान 1, सावंगी 1, दत्ता राईसमिल जवळ कोरेगाव 4, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.


