गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
*जिल्हयात सक्रिय कोरोना बाधित 100 च्या आत, उरले 99* *गडचिरोली* (जिमाक) : जिल्हयातील सर्व बाधित 539 जवान कोरोनामुक्त झाले असून जिल्हयातील सद्या सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 99 झाली. एकुण 889 कोरोना बाधितांपैकी एसआरपीएफ, सीआरपीएफ व जिल्हा पोलीस मिळून 539 जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी सर्वजण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील बाधितांची आकडेवारी 100च्या आत आली. […]
आज जिल्ह्यात 136 कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.10*: एका मृत्यूसह कोरोनाचे जिल्हयात 51 नवीन बाधित आढळून आले. तर आज 136 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6637 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5870 वर पोहचली. तसेच सद्या 701 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 66 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची […]
गडचिरोली,(जिमाका),दि.28*: कोरोनामुळे एक मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5541 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4572 वर पोहचली. तसेच सद्या 914 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 55 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन […]