गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली,(जिमाका),दि.03*: जिल्हयात आज 94 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6110 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5202 वर पोहचली. तसेच सद्या 848 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण […]
गडचिरोली*(प्रति): जिल्हयात मागील चोवीस तासात सक्रिय रूग्णांपैकी 99 जण कोरोनामुक्त झाले तर 111 जणांची नव्याने कोरोना बाधित म्हणून नोंद झाली. यामुळे जिल्हयातील कोरोना बाधितांचा सक्रिय आकडा 844 झाला. आत्तापर्यंत एकुण बाधित 3197 कोरोना बाधितांपैकी 2332 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे.आज 99 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40, वडसा 15, आरमोरी 4, […]
*गडचिरोली,(जिमाका)दि.14*: आज जिल्हयात 17 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 47 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8558 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8099 वर पोहचली. तसेच सद्या 367 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे […]