गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात अजून २ (दोन) अहवाल पॉझिटिव्ह

यातील एक रुग्ण एटापल्ली तालुक्यातील आहे तो मुंबईहून परतला होता. दुसरा रुग्ण मुलचेरा तालुक्यातील आहे तो बुलढाणा वरून परतला होता
दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

आज पॉझिटिव्ह – ०३
एकूण पॉझिटिव्ह – ३७
बरे झालेले पॉझिटिव्ह – ०८
 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – २९

Leave a Reply

Your email address will not be published.