गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात 116 नवीन कोरोना बाधित* तर 122 जण कोरोनामुक्त

गडचिरोली(प्रति):आज 122 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच आज गडचिरोली शहरातील नवीन 41 कोरोना बाधितांसह जिल्हयात 116 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. *नवीन बाधितांमध्ये* गडचिरोली 41 मध्ये आशिर्वादनगर 1, गांधी वार्ड 3, उराडी 1, आनंदनगर 1, बट्टूवार कॉम्प्लेक्स 1, चनकाई नगर 1, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, सीआरपीएफ 3, फुलेवार्ड 1, गोकूळनगर 1, गोविंदपूर 2, हनुमान वार्ड 1, इंदिरानगर 1, आयटीआय चौक 1, कन्नमवार वार्ड 1, कारगिल चौक 1, मासली 1, नवेगाव कॉम्प्लेक्स 1, पोस्ट ऑफिस जवळ 2, पोटेगाव 1, रेव्हून्यू कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 1, स्नेहानगर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, आयोध्यानगर 1, झांशी राणी नगर 4, शहरातील इतर 1 व इतर जिल्हयातील 5 जणांचा समावेश आहे.इतर तालुक्यांमध्ये अहेरी 19 मध्ये चिंचगवळी 2, आलापल्ली 4 व शहरातील इतर सर्व, आरामोरी 19 मध्ये इती जिल्हयातील 1 व इतर सर्व शहरातील, भामरागड 3 मधील सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 5 मध्ये पेटाल्ला 1, फोकोर्डी 1 व घोट मधील 3 जणांचा समावेश आहे. धानोरा 11 मध्ये शहर 1, चातगाव पोलीस स्टेशन 1 व कारवाफा पोलीस स्टेशनचे 9 जण आहेत. एटापल्ली 8 मध्ये कसनसूर हेडरी सीआरपीएफ 4, शहरातील 3 व घोट येथील 1 चा समावेश आहे. कुरखेडा 2 मध्ये पुराडा 1 व शहरातील 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा मधील 1 जण स्थानिक आहे. वडसा येथील 7 मध्ये आमगाव 1, बोद्धा 1, गांधीवार्ड 1, शिवराजपूर 1, तुकूमवार्ड 1 व इतर 2 यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.