गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 51 कोरोनामुक्त तर 80 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,(जिमाका)दि.19*: आज जिल्हयात 80 नवीन बाधित आढळून आले. तर आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7129 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6561 वर पोहचली. तसेच सद्या 494 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 74 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 1 नवीन मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वार्ड येथील 76 वर्षीय पुरुष असून ते मधुमेहाने ग्रस्त होते. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.03 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.93 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.नवीन 80 बाधितांमध्ये गडचिरोली 33, अहेरी 18, आरमोरी 9, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 51 रूग्णांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 7, आरमोरी 2, भामरागड 4, चामोर्शी 05, धानोरा 0, एटापल्ली 4, मुलचेरा 4, सिरोंचा 1, कोरची 2, कुरखेडा 1 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक 5, स्नेहानगर शिवमंदिर जवळ , गोकुलनगर 5, अयोध्यानगर 2, बालाजीनगर 1, कॅम्प एरिया 1, स्नेहा वार्ड 1, रेड्डी गोडाऊन जवळ 2, रामनगर 3, बसेरा कॉलनी 1, साईनगर 2, लक्ष्मीनगर 1, रामपुरी वार्ड 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, सर्वोदय वार्ड 2, पोर्ला 1, माथुराननगर 1, आयटीआय चौक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 14, आलापल्ली 2, महागाव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, बस स्टॉप जवळ 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये हिंडेवाडा 1, येला 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये टिचर कॉलनी हनुमान नगर 1, स्थानिक 1, आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये गरपल्ली 1, स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये मोहुर्ली 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, माता वार्ड 3, कस्तुरबा वार्ड 1, अरुणनगर 1, कोरेगाव 1, हनुमान वार्ड 2, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *