गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात एकूण पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या १३

जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या चार जणांचे अहवाल पॉसिटीव्ह, नव्याने आढळलेले रुग्ण कुरखेडा- दोन , चामोर्शी – एक, गडचिरोली (मूळगाव कोरची मात्र मुंबईहून आलेला)- एक असून सर्व संस्थात्मक क्यारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले होते. सर्वच मुंबई येथून आल्याचे आरोग्य विभागाने कळविले काळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.