यातील एक रुग्ण एटापल्ली तालुक्यातील आहे तो मुंबईहून परतला होता. दुसरा रुग्ण मुलचेरा तालुक्यातील आहे तो बुलढाणा वरून परतला होता
दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
आज पॉझिटिव्ह – ०३
एकूण पॉझिटिव्ह – ३७
बरे झालेले पॉझिटिव्ह – ०८
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – २९



