कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांची एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील लाईट्स बंद करण्याचे आवाहन केले. मात्र मोदींच्या आवाहनामुळे ऊर्जा मंत्रालयाची चिंता वाढली आहे. लोकांनी अचानक विजेचा वापर बंद केल्यास त्याचा ग्रीडवर विपरित परिणाम होण्याची चिंता ऊर्जा मंत्रालयाला सतावते आहे. त्यामुळे अशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वीज […]
देश दुनिया
कोरोनाः २४ तासांत आढळले ३२८ नवीन रूग्ण – आरोग्य मंत्रालय
देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा नववा दिवस आहे. संपूर्ण देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२८ नवे रुग्ण आढळले असून २९ राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या १९६५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५० रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे १५१ लोक बरे […]
कोरोनाबाधितांची संख्या सात लाखांवर
कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल सात लाखांहून अधिक झाली आहे. तर, करोनामुळे ३४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे युरोपीयन देशांसह अमेरिकाही चिंतेत आहे. अमेरिकेत वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येबाबत माहिती देणाèया वर्डोमीटर संकेतस्थळानुसार, जगातील १९९ देशांमधील ७ लाख २३ हजार १२४ जणांना […]
लॉकडाऊनचा फज्जा, गर्दीत १३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (का.प्र.) कोरोना व्हायरस फैलावण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित केला. परंतु, या लॉकडाऊनचा फज्जा उडताना दिसतोय. लॉकडाऊननंतर घाबरून हातावर पोट असलेले अनेक गरिब मजूर मोठ्या शहरांतून आपल्या घराकडे निघालेले दिसत आहेत. परंतु, करोना नाही तर रस्त्यांवरची ही गर्दीच त्यांच्यासाठी मृत्यूचे कारण ठरली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत १३ जणांनी आपले प्राण […]
दिल्लीत ३९ रुग्ण
दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ३९ वर पोहोचली आहे. या ३९ रुग्णांमध्ये २९ रुग्ण हे प्रवास करून आलेले होते, तर इथर १० त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना संसर्ग झाला असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. राजस्थानात २ नवे रुग्ण राजस्थानच्या भीलवाडामध्ये करोना विषाणूची लागण झालेले २ नवे रुग्ण आढळले आहेत. हे दोघे काल मृत्यू पावलेल्या […]
गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज-निर्मला सीतारामन
देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात लॉक डाऊन सुरु असून […]
‘कोरोनावीरां’चा सन्मान; मोदींनी मानले आभार
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातील नागरिकांनी आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणूविरोधात लढणाèया लोकांचा सन्मान केला. या बरोबरच देशभरातील लोकांनी पंतप्रधानांनी आवाहन केल्या प्रमाणे ‘जनता कफ्र्यूला‘ देखील भरभरून समर्थन दिले. आज संध्याकाळी ५ वाजता, भांडी, टाळ्या आणि शंखाचा नाद देशभरात गुंजला. […]
देशात कोरोनामुळे सातव्या मृत्यूची नोंद
। नवी दिल्ली दि. २२ । कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातच्या सुरतमध्ये करोनाची लागण झालेल्या ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. यासोबत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे करोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही […]
छत्तीसगडच्या सुकमामध्ये १७ जवान शहीद, १४ जखमी
। सुकमा , दि. २२ । देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला आहे. सुकमामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झाले आहेत. काल शनिवारी सुकमामधील qचतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात १७ […]









