चंद्रपूर (का . प्र ): लॉकडाउन २ दि . ३ रोजी संपल्यानंतर जिल्लाधिकाराच्या सूचनांनुसार विद्यार्थी व मजुरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे विद्यार्थी व मजुरांची ई पास व मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात उडाली होती हे विद्यार्थी व मजूर आपआपल्या टू व्हीलरनेच गावाकडे जायला निघाले होते तत्पूर्वी मेडिकल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आज ७०० जणांनी तपासणी केली व जाण्यास तयार झाले लॉकडाउनमुळे अडकल्यामुळे विद्यार्थी व मजूर घरापासून दूर राहत असल्यामुळे आज ते घरी जाण्यास आतुर झाले होते तरी प्रशासनाने काही गरजवंतांना राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली होती . पण बेरोजगारीमुळे मजूर चिंतीत झाले होते. व गावाकडे जाण्यास उत्सुक होते त्यामुळेच मेडिकल तपासणीसाठी एकच झुंबड सरकारी दवाखान्यात झाली होती
Related Articles
वीज कोसळून दोन शेतक—यांचा मृत्यू दोन जखमी,दोन बकरेही ठार,बोंडाळा खुर्द येथील घटना.
मूल :— पावसापासून संरक्षण करण्यासाठी कडूलिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या चौघा शेतक—यांच्या अंगावर वीज कोसळून दोन शेतकरी ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे घडली.शेतक—यांसोबत असलेली दोन बकरे सुदधा वीजेच्या तावडीत सापडली. या दुर्देवी घटने नंतर गावात शोक व्यक्त होत आहे.मृतकाचे नाव विलास केशव नागापूरे,वय 50 […]
चंद्रपूर जिल्ह्यात वर्तमानपत्राच्या वितरणाला परवानगी -जिल्हाधिकारी
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यात काल एका आदेशाद्वारे वर्तमानपत्राच्या वितरणाला बंदी घालण्यात आली होती. मुख्य सचिव यांच्याकडून आलेल्या सूचनेनंतर ही बंदी उठविण्यात आली असून आवश्यक काळजी घेत हे वितरण उद्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृत्तपत्राचे वितरण काल एका आदेशाद्वारे मुख्य सचिव यांच्यामार्फत बंद करण्यात आले होते. […]
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.
राजुरा :– जिल्हा परिषद, चंद्रपूर व तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर वार्ड क्र. १७ येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक २ चे उद्घाटन सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. हे आरोग्य वर्धिनी केंद्र स्थानिक नागरिकांसाठी मदतगार आणि उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संबधित […]



