

Related Articles
चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रूपयांची कोरोना प्रयोगशाळा उघडणार -ना.वडेट्टीवार
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाèया स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे ही घोषणा केली. उद्यापासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग […]
वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती व एक गाय ठार
मूल (ता प्र ): ताडोबा वनपरिसरातील करवन ,काटवणं तालुका मूल जि. चंद्रपूर या बफरझोन मधील जंगलात गुरे चरत असतांना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गाय व एक इसम ठार झाल्याची घटना आज दि. २५.०६. २०२० रोजी दुपारी १२, ते १२. ३० वाजताचे दरम्यान घडली करवन या गावातील रमेश वेलादी व इतर चार जण गावातील गुरे […]
सास्ती राजुरा मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीला घेऊन रस्ता रोको
राजुरा : भरधाव ट्रकने वैद्य परिवाराला ट्रक खाली चिरडल्याने एकाच कुटुंबातील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी व सास्ती – राजुरा मार्गावरील जडवाहतुक बंद करणे, रस्ता दुरुस्ती करणे, रस्त्यावर पथदिवे लावणे या मागणीला घेऊन बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालय धोपटाळा येथे आज (दि. १४) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मार्गावरून वेकोलिची […]



