

Related Articles
आजचे कोरोना अपडेट
शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 5 कोरोनामुक्त, 8 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि.30 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 8 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 8 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका […]
कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी महापौरांनी दिला १ लाखाचा निधी
चंद्रपूर (का.प्र.)सध्या संपूर्ण जगात कोरोना (कोविड-१९) विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना (कोविड – १९) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्यात जमाबंदी व संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी राखी संजय कंचर्लावार यांच्याद्वारे वैयक्तिक १ लाख रुपयांचा धनादेश ०७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड – १९ अंतर्गत […]
श्री भद्रनाग स्वामी देवस्थान ट्रस्टद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता कोषात पाच लक्ष रुपये दान
भद्रावती (ता.प्र.)येथिल श्री भद्रनाग स्वामी ट्रस्टच्या वतीने कोरोना व्हायरसच्या निमित्ताने देशावर ओढवलेल्या आकस्मिक स्थितीला तोंड देण्याकरिता सदर देवस्थान ट्रस्टतर्फे तहसिलदार महेश शितोडे यांच्यामार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाच लक्ष रुपयाचा धनादेश पाठविण्यात आला आहे. देशावर ओढवलेल्या या परिस्थितीत निधीची कमतरता भासू नये याकरिता अनेक सामाजिक व धार्मिक संस्था सोबतच दानदाते पुढे येवुन देशहिता […]



