गडचिरोली

गडचिरोलीतील 22 जणांसह जिल्ह्यात 48 कोरोना बाधित

*तर आज 63 कोरोनामुक्त
गडचिरोलीदि.05 : गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 22,* अहेरी 3, आरमोरी 8, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 3, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.एकूण नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकूळनगर 3, इतर जिल्हा 1, शहरातील इतर 1, बाजाजी शोरूम जवळ 2, कन्नमवार वार्ड 3, मेडिकल कॉलनी 1, नवेगाव 1, आरटीओ कार्यालय 1 जवळ, रामपुरी वार्ड 1, रेव्हून्यू कॉलनी 1, सर्वोदया वार्ड 1, शाहू नगर 1, शिवनी 1, वनश्री कॉलनी 1, विहिरगाव 1, विसापूर 1, विवेकानंदनगर 1 जणांचा समावेश आहे. अहेरीमध्ये शहरातील स्वयंम अपार्टमेंट 1 व इतर शहरातील 2 जण आहेत. आरमोरीमध्ये सर्व स्थानिक आहेत. भामरागड हितापडी येथील आहे. चामोर्शी तील 1 जण स्थानिक आहे. धानोरा मधील 1 शहरातील , हीरंगे 1 व 1 जेवाळवाही चा आहे. एटापल्ली 1 जण स्थानिक आहे. कुरखेडा मधील 1 गुरनोळी चा 1 स्थानिक आहे. मूलचेरा 2 स्थानिक आहेत. सिरोंचा मधील 1 मडीकुंटाचा आहे. वडसा मधील सर्व हनूमान वार्डातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.