चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७९ जण कोरोना बाधित

*तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२०६८६

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१८५३२

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१८३८

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३१६ जिल्ह्यातील (२९३) बाहेरील (२३)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुण. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.