*शेकडो समर्थक रस्त्यावर,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज *मनोज अधिकारी हत्याप्रकरण चंद्रपूर (का.प्र ): काल बंगाली कॅम्प येथील युवा नेता मनोज अधिकारी यांची म्हाडा कॉलनीत हत्या झाली होती त्यामुळे बंगाली कॅम्प परिसरात तणाव असल्यामुळे व परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी कालपासून पोलिसांची तुकडी आधीच तैनात होती. आज शवविच्छेदन झाल्यावर मनोज अधिकारी यांचामृतदेह घरी नेत असतांना त्यांचा समर्थकांनी बंगाली कॅम्प चौकात […]
चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा पीसीआर मंजूर करण्यात आला होता यादरम्यान त्यांना जेलमधून शहर पोलीस स्टेशन येथे आणले होते.या पीसीआरच्या प्रोसेस दरम्यान संपूर्ण खबरदारी बाळगत […]
चंद्रपूर : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य सुधारणेचे प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे सध्या सेवेमध्ये कार्यरत […]