चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

 

 

 

 

*चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात २२२ नवे रुग्ण बाधित.

*एकूण आतापर्यंत कोरोनाबाधित ३१६७.

*आतापर्यंत बरे झालेले रुग्ण १४७६.

*आतापर्यन्त मृत्यू झालेल्याची संख्या ३१ जिल्ह्यातील-२७ बाहेरील -४.

*अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा.

*स्वतःची काळजी स्वतः घ्या घरी रहा, सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.