चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट्स

*आज जिल्ह्यात एकण २७९ नवीन कोरोनाबाधित *

*जिल्ह्यात एकूण ३४४६ कोरोनाबाधित

*आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या १६०८

*आतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या ३३ बाहेरील ४

*जिल्ह्यात कोरोनाची साखळी सुरूच

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा

*घरी रहा,सुरक्षित रहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *