वणी:(प्रति)(हेमंत थेरे): पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई-घुग्गुस रोडवर सदर घटना घडली. यामध्ये मृतकाचे नाव जावेद शेख असून तो वणी शहरातील खलबडा येथील रहीवाशी आहे. सदर घटनेची नोंद शिरपुर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. भल्या पाहाटे मृत व्यक्ती डी.पी. वर का चढला? या बाबत संब्रमावस्था आहे. अनेक चर्चा ला उधान आहे. प्राप्त् माहीती नुसार आज पहाटे जावेद शेख हा तरूण त्याच्या एका सहका-याला सोबत घेऊन निलजई घुग्गुस रोडवर गेला.त्याने पोल वर चढुन एक स्पॅनचा तार काढला व दुसरा तार काढत्या वेळी त्यातील फेज सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसुन तो जागीच ठार झाला. सदर लाईन ही डब्लु.सी.एल ची असुन डमी लाईन आहे.
Related Articles
अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली स्वच्छतेची पाहणी.
७ जणांवर कारवाईचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली स्वच्छतेची पाहणी चंद्रपूर ६ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आज स्वच्छतेबाबत शहराची पाहणी केली असता काही जागी अस्वच्छता आढळल्याने जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. आज अतिरिक्त आयुक्त यांनी जटपुरा गेट ते संत केवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक ते रामसेतु […]
म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत * पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी
चंद्रपूर, दि.29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च 7 लक्ष रुपयांच्या वर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी […]
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे तीन दिवसीय कार्यशाळा
चंद्रपूर : वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय […]



