गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली,(जिमाका),दि.03*: जिल्हयात आज 94 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6110 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5202 वर पोहचली. तसेच सद्या 848 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण […]
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी […]
* तर 77 कोरोनामुक्त* *गडचिरोली,(जिमाका) दि.29* :गेल्या चोवीस तासात जिल्हयात 52 नवीन बाधित आढळून आले तसेच 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7915 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7124 वर पोहचली. तसेच सद्या 712 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 79 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची […]