गडचिरोली जिल्ह्यात नव्याने आढळलेला रुग्ण एटापल्ली तालुक्यातील आहे. एटापल्ली येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
आज जिल्हयात नव्याने 5 एसआरपीएफ कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे कालच्या 424 वरून एकूण बाधित संख्या 429 वर गेली. आत्तापर्यंत 177 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 251 रूग्ण दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत आहेत. आज कोरोना बाधित – 05,आज कोरोनामूक्त- 00,जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 177,सद्या सक्रिय कोरोना बाधित- 251,मृत्यू – 01,एकुण बाधित – 429,सद्या निरीक्षणाखाली […]
चंद्रपूर (का.प्र.)यावर्षी पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2020 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच […]
गडचिरोली (प्रती ) गडचिरोली जिल्ह्यात गुजरात येथून आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असुन ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33 (तेहतीस) झालेली आहे. नव्याने आढळलेला हा रुग्ण गडचिरोली तालुक्यातील आहे. संबंधितास संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. असे आरोग्य विभागाने कळविले आहे.काल सायंकाळी 05.00 वाजता पर्यंत एकुण पॉझिटीव्ह […]