गडचिरोली जिल्ह्यात नव्याने आढळलेला रुग्ण एटापल्ली तालुक्यातील आहे. एटापल्ली येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेन्टरमध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
*गडचिरोली,(जिमाका)दि.22*: आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9468 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9291 वर पोहचली. तसेच सद्या 72 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण […]
चामोर्शी (मवृसे)कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पूरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा […]
गडचिरोली,(जिमाका),दि.07* : कोरोनाचे जिल्हयात 71 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6478 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5570 वर पोहचली. तसेच सद्या 884 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 64 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना […]