जिल्ह्यात मुंबई येथून आलेला आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह मिळाला.नव्याने आढळलेला रुग्ण मुलचेरा
तालुक्यातील आहे. मुलचेरा येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलेला होता असे आरोग्य विभागाने कळविले
आहे.
*तर आज 51 कोरोनामुक्त* गडचिरोली आज जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *आज तीन मृत्युमध्ये* हनुमान नगर गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला तर 90 वर्षीय महिला आलापल्ली आणि 60 वर्षीय महिला गनपूर तालुका चामोर्शी अशा तीघांचा समावेश आहे.*नवीन 58 बाधितांमध्ये* गडचिरोली 14, अहेरी […]
प्रतिनिधी/ गडचिरोली : वीज पडून दोघे जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना आज २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर व सोमनपुर येथे घडली. मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे. तसेच धर्मपूर येथे वीज कोसळल्याने एक बैल सुध्दा ठार झाला. दुगार्पूर येथे शेतात काम करीत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास रुपेश […]
*तर आज 51 जण कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.25*: आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8907 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8551 वर पोहचली. तसेच सद्या 256 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 100 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]