आज जिल्हयात नव्याने 5 एसआरपीएफ कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे कालच्या 424 वरून एकूण बाधित संख्या 429 वर गेली. आत्तापर्यंत 177 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 251 रूग्ण दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत आहेत. आज कोरोना बाधित – 05,आज कोरोनामूक्त- 00,जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 177,सद्या सक्रिय कोरोना बाधित- 251,मृत्यू – 01,एकुण बाधित – 429,सद्या निरीक्षणाखाली असलेले- 1449,संस्थात्मक विलगीकरणात – 1194,आज तपासणीसाठी नमुने घेतले- 276,एकूण नमुने तपासणी – 11993,दुबार नमुने तपासणी- 789
ट्रू नॅट तपासणी – 740,RATI टेस्ट – 813,एकूण निगेटिव नमुने – 11288,नमुने अहवाल येणे बाकी – 343,एकूण प्रतिबंधात्मक क्षेत्र 39,पैकी सध्या सक्रिय 11 तर 28 बंद केले.



