

Related Articles
*नव्याने ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, आज दिवसभरात एकुण १० रुग्ण*
*जिल्ह्यात दोन रुग्णांची कोरोनावर मात* *गडचिरोली*: गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन मधील ३, धानोरा येथील १ व सिरोंचा येथील १ असे ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. सकाळी ५ व दुपारी ५ असे एकूण आज १० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यातील सीआरपीएफ मधील एका रुग्णाची नोंद जिल्ह्याबाहेर झाल्यामुळे आजच्या जिल्ह्यातील […]
अत्यावश्यक खरेदीवेळी सामाजिक अंतराची गरज
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी […]
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28
गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.



