चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १८५ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१४३८७ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१११३७ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३०३७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२१३ जिल्ह्यातील (२०२) बाहेरील (११) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून.मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी […]
गडचांदूर- शासन शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करीत असून शासनाची अनेक धोरणे निराशाजनक आहे. शैक्षणिक क्षेत्रात कंत्राटी शिक्षकांची भरती करून शासन खाजगीकरण करीत आहे. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असून यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शासनाच्या अशा धोरणांमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता निर्माण झाल्याचे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी […]
चंद्रपूर (का.प्र.) – सिकंदराबाद शहरातून चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १९ जून रोजी सिकंदराबाद येथुन रेल्वेने सदर […]