

Related Articles
आतापर्यतची बाधित संख्या ८० जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित २९
चंद्रपूर जिल्ह्यातील ५१ बाधित कोरोना मुक्त चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शनिवार २७ जूनपर्यंतची बाधितांची संख्या ८० झाली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे या बाधितांपैकी ५१ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या चार नागरिकांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह […]
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची लुट
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून एका पर्यटकाला लुटल्या गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ताडोबा प्रशासनाने सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदविली असल्याचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी आरक्षित करण्यासाठी एका पर्यटकाने ‘ताडोबा सफारी बुकींग डॉट इन’ या संकेतस्थळावर जावून आरक्षण केले. […]
चंद्रपूर जिल्ह्यात ६८ लाख सहायता निधी जमा
चंद्रपूर (का.प्र) कोरोना विषानूवर मात करण्यासाठी प्रत्येकजन आपआपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ६८ लाखाचा सहायता निधी जमा झाला असून जिल्ह्याधिकाऱ्यानी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. यात निरनिराळ्या सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी मदत केली आहे. मदतीचा ओघ सुरूच आहे.



