बल्लारपूर : येथील भारतीय स्टेट बँकेत रंगे मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. बँकेत रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला व तो लगेच खाली पडून तडफडू लागला मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीही त्यांना हात लावायला तयार नव्हते.त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ बोलावून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा अभावी त्यांचा मृत्यू झाला.
Related Articles
वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती व एक गाय ठार
मूल (ता प्र ): ताडोबा वनपरिसरातील करवन ,काटवणं तालुका मूल जि. चंद्रपूर या बफरझोन मधील जंगलात गुरे चरत असतांना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गाय व एक इसम ठार झाल्याची घटना आज दि. २५.०६. २०२० रोजी दुपारी १२, ते १२. ३० वाजताचे दरम्यान घडली करवन या गावातील रमेश वेलादी व इतर चार जण गावातील गुरे […]
कोंबड बाजारावर पोलिसांची धाड , पाच आरोपी अटकेत
मुल – दि. ०९/११/२०२२ रोजी पो स्टे मुल येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते / २४९७, पोअं/श्रावण २६८६, पोअं शफीक, पोअं संजय / १५९१ चालक पोअं स्वप्नील/ १३९५ असे मिळून पो स्टे मुल परिसरात प्रोव्ही रेड, जुगार रेड पेट्रोलिंग करीत असताना मुल तालुक्यातील मौजा येरगाव येथे शेत शिवारात उमा नदीच्या काठावार काही इसम अवैधरित्या […]
वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या दोन युवकांना अटक
गुन्हे अन्वेंशन पथकाची कारवाई वनविभागाकडे केले सुपूर्द भद्रावती,दि.2( तालुका प्रतिनिधी)वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या दोन युकांना भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेंशन पथकाने मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून वाघाचे एक नख जप्त करून त्यांना वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.भद्रावती शहरातील गुरूनगर वस्तीत दोन युवक वाघाचे एक नख विकण्यासाठी ग्राहक शोधत आहेत,अशी गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्यानुसार […]



