

Related Articles
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करा – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर (का.प्र.)मध्यरात्री आलेल्या वादळी पावसामूळे अनेक घरांचे मोठे नूकसान झाले आहे. या पावसामूळे अनेकांच्या घराचे कवेलू व टिनपत्रे उडले आहेत. तसेच या पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून असल्याने तो ओला झाल्याची भिती आहे. त्यामूळे प्रशासनाने वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. […]
कोरोनाचा महाविस्फोट
चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 37 हजार 919 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 162 झाली आहे. […]
बल्लारपूरात आत्महत्येचे सत्र सुरूच : विद्यानगर वॉर्डात 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात नुकतीच काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातच ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा विद्यानगर वार्डातीलच पंचशील चौक परिसरातील अनिल नारायण देवगडे वय-20 वर्ष, यांनी आपले राहते घरी मंगळवार ला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या […]


