

Related Articles
NPS हटाव या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन
अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासनाचे मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांचेकडून सोमवार दिनांक 21/11/2022 पासून दिनांक 25/11/2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील संघटनेच्या कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर NPS बाबत […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188जण कोरोना बाधित *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-14772 *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-11654 *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -2898 *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-220जिल्ह्यातील(208) बाहेरील (12) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी रहा. सुरक्षित रहा.
वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला वाहनचालकाचा मृत्यू
चंद्रपुर :- चंद्रपुर राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या पात्रात आयशर ट्रक कोसळला यात वाहनचालकाचा मृत्यू झाला. आवाळपूर येथील सिमेंट कंपनीमधून सिमेंट तुलसी ट्रान्सपोर्ट बल्लारशाह या ट्रान्सपोर्ट कंपनीचे आयशर MH-34-BG 1106 सिमेंट भरून बल्लारपूर मार्गे आलापल्ली जाण्यास निघाले असता दिनांक 27 नोव्हेंबर2022 चे रात्रो वर्धा नदीच्या पुलावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक नदीपात्रात कोसळले यात वाहनचालक […]


